Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

New Marathi Jokes


शिक्षक: एकभिंतबांधायला१००००रुपयेखर्चयेतोतरभिंतीबांधायलाकितीखर्चयेईल?
विद्यार्थी: १००करोड.
शिक्षक: नालायक, तुझ्याबापाचनावकाय?
विद्यार्थी: सुरेशकलमाडी.
———-
 
गोपाळरावआपल्यापत्नीलारागानंम्हणाले, “अगं, आजविसूनंमाझ्यापॅंटाच्याखिशातलेकाहीपैसेचोरलेलेदिसतात!  कुठंगेलंतेपोरटं?”
पत्नी: कमालआहेतुमच्याअविचारीपणाची!  त्यालेकरावरकशालाउगाचचोरीचाखोटाआळघेता?  मीकशावरूनतुमच्यापॅंटच्याखिशातहातघातलानसेन?
गोपाळराव: तूनक्कीचखिशातहातघातलेलानाहीस, कारणत्यातअजूनथोडेसेपैसेशिल्लकआहेत.
———-

लाईटआल्यावरखोलीतीलदेशस्थआणिकोकणस्थकसाओळखावा?
लाईटआल्यावरआलेम्हणूनआनंदानेचित्कारतोतोदेशस्थ, … आणिजोलगेचमेणबत्तीवरफुंकरमारतोतोकोकणस्थ.
———-
शिक्षक: एकागाढवापुढे1 दारुचाआणी1 पाण्याचाग्लासठेवला, पणगाढवपाणीचप्यायला, तरसांगायापासुनतुम्हीकायशिकलात?
चिंटू: जोदारुपितनाहीतोगाढवअसतो.
———- 
वडील: अरे, एककाळअसाहोता, कीमीपाचरुपयांतकिराणासामान, दूध, पावआणिअंडीघेऊनयायचो.
मुलगा: आतातेशक्यनाही, बाबा!  आतातिथेसीसीटीव्हीबसवलाय!
———-
रजनीकांतस्वर्गाच्यादारातउभाहोता, लंचटाईमअसल्यामुळेचित्रगुप्तजेवायलागेला, म्हणूनयमस्वतःदारातउभाहोता, यमानेरजनीकांतलालगेचओळखला,
यम: तूरोबोटचाहिरोरजनीकांतनारे.
रजनीकांत (मस्करीत): नाहीमीटायटानिकचाहिरोलिओनार्डोडीकॅप्रिओ.
यम (गोंधळून): अरेचित्र्या, टायटानिकबुडालीहोतीकिजळालीहोती?
———-
वडील: मुला, यशस्वीअसणेतेव्हाम्हणतातजेव्हातुमचीsignature हिAutograph मध्येबदलते.
मुलगा: नाहीबाबा, यशस्वीअसणेतेव्हाम्हणतातजेव्हातुमचीsignature हिchevas regal किंवाblack label मध्येबदलते.
———-

Prashant Pradhan” <pradhanpt@yahoo.co.in   29-10-2010

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: