Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मी नुसतीच आई ?

मीनुसतीचआई ?

प्रेषक : वसंतबरवे 

  

                                                                  मीनुसतीचआई ?
       वाहनचालवण्याचापरवान्याचेनूतनीकरणासाठीगेलेल्याबाईलाअधिकाऱ्यानेविचारले, “आपलाव्यवसाय?”
      बाईजराबुचकळ्यातपडली.

       अधिकारी, “बाईम्हणजेतुम्हीकाहीउद्योगधंदा, नोकरीकरताकिनुसत्याच ..  “.

       बाई,   “छे ! छे ! व्यवसायआहे. मी  आईआहे “.

     अधिकारी, “आईहाकाहीव्यवसायनाही. मीगृहिणीलिहितो. त्यातसर्वकाहीआले.”  

      मीहाकिस्सालगेचविसरूनगेले. पणनंतरमीहिजेंव्हायाचप्रश्णालासामोरीगेले, तेंव्हाहे  सर्वपुन्हाआठवले. विचारणारीअधिकारीबाईचहोतीपणती  जनतासंपर्कअधिकारीअसल्यानेथोड्याऐटीतहोती.

     “आपलाव्यवसाय?”  तिनेप्रश्नटाकला.

      काकुणासठाऊकपणमीमोठ्यारुबाबाततिला, “मीबालविकास, संगोपन  आंतरव्यक्तीसंबधयातलीसंशोधनसह्हायकअसल्याचेसांगितले.

     अधिकारीबाईअवाकचझाली. एकटकमाझेकडेबघतराहिली.

    मीशांतपणेसावकाशपुन्हाएकादामीकोणतेतिलासांगितले. तिनेतेव्यवस्थितलिहिले.

   आताकुतूहलानेपणनम्रपणे, “आपणआपल्याक्षेत्रातनक्कीकायकरता?” तिनेविचारले.

    शांतआत्मविश्वासपूर्ण आवाजातलमाझवरीलवाक्यऐकून, माझ  मलाचबर  वाटल.
मीपुढेम्हणाले, “माझासंशोधनप्रकल्पवर्षानुवर्षेचालूआहे. (सर्वांनामाहितीआहेआईलानिवृत्तीनाही )हेसंशोधनप्रयोगशाळाबाहेरव्यवहारातदोन्हीकडेकरावे  लागते.
    मलादोनसाहेबआहेत. ( एकभगवंतदुसरेमाझेसर्वकुटुंब ). मलाआत्तापर्यंतदोनपदव्यांनीभूषवण्यातआलेआहे. (एकमुलगीएकमुलगा). समाजशास्त्रभागातलामाझाविषयहासर्वातकठीणमानतात.  (सर्वमातांचेयावरएकमतअसणार).  मलारोज१४तासांपेक्षाजास्तवेळकामकरावेलागते. कधीकधी२४   तास  कमीपडतातआणि  इतरअनेकपेशांपेक्षाइथेजास्तआव्हानेपेलावीलागतात. मोबदलामात्रविशेषकरूनपैश्यातमिळतामानसिकसमाधानातचमिळतो.”

     माझ्याविषयीतिच्यामनातलावाढतचाललेलाआदरमलातिच्याचेहऱ्यावरस्पष्टदिसूलागला. मसुदापूर्णकरूनतीस्वतःमलासोडायलादारापर्यंतआली.

    घरीपरततांनामलामाझ्याव्यवसायाविषयीच्या  एकावेगळ्याचदृष्टीकोनामुळेखूपहलकहलकवाटूलागल.  
घरातशिरताचवर्षाच्यामाझ्याप्रयोगशाळामदतनीसानेमाझेस्वागतकेले.
बेडरूममधूनमलाआमच्यानवीनप्रयोगाचा (महीन्याचलेकरू) खणखणीतआवाजातलारियाझऐकूयेतहोता.
मीआजशासकीयलालफितीवरछोटासाविजयमिळवलाहोता. आतामीमानवजातीलाअत्त्यावश्शकअशासेवेतएकउच्चपदस्तअसल्याचीमाझेनावेनोंदझालीहोती. त्यामुळेमीएकअशीचकुणीतरीआईम्हणूनराहिलेनाही.
                मातृत्व !
    माताहेकेव्हडमहानपद. दारावरच्यापाटीवरहेपदअसायलाकायहरकतआहेयाचविचारप्रणालीमधूनआजीलाबालसंगोपन, विकासआंतरव्यक्तीसंबधयातलीवरिष्ठसंशोधनअधिकारी. पणजीलायाप्रकल्पाच्यानिद???शकम्हणावे. माझ्यामतेमावशी, आत्या, काकूयासाऱ्याउपसंशोधनअधिकारीआहेत.
   क्रुपया   हेसर्वमाता, आज्या, पंज्या, काकवा,आत्यामावश्यांनायांनाज्ञातकरूनद्या. तुम्हालाखूपआशीर्वादमिळतीलजीवनसुखीहोईल.    
                                                                               मात्रुदेवोभव
                                                                                    ***
वसंतबरवे  (एकाइंग्रजीविरोपाचेमराठीभाषांतर)

 
 
 
sandeep vinerkar” <sandeep.vinerkar@gmail.com     9-12-2010
Advertisements

Responses

  1. Chyayalaa….! Baap suddhaa agadi hech tar sarva karat asato. Tyachya kaaryaachi dakhala samaj kadhi ghenaar?

  2. jokes chhan changle ahe.aabhar,vilasbhai.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: