Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी ‘orkut’ वर तर कुणी ‘Facebook’ वर जमतात..

…प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय ‘chat’ वरच संपलेले असतात..

मग ‘chat’ वर भेटूच ” याचं Promise होतं..
आणि संभाषणातून ‘Sign out’ के लं जातं. ..

‘लाल’ ‘हिरव्या ‘ दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं…
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

‘Available’ आणि ‘Busy’ मध्ये
प्रत्येकाचा status घुटमळत राहतो…
आपणहून add केलेल्या मित्रपासून लपण्याकरिता
‘Invisible’चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी ‘Facebook’ ला कळत..
औषध पेक्षा ‘Take Care’ च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं ‘Facebook’ वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
‘Net”ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
‘chat’ ला गप्पानी आणि ‘Smile’ ना हास्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैत्रीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं….
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ……

 

“Switchgear Industries” <contactus@switchgearindustries.com  30-7-2011

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: