Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

मराठी विनोद

जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?    
जुली : बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो……
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला…

——————————————————————————–

लग्नाआधी…..
प्रेयसी : जानू,    चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात..

लग्नानंतर…..
बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ….?

———————————————————————

बंड्या देवाजवळ तपस्या करत असतो. एक दिवस देव प्रगट होतो,
देव : मी प्रसन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे आहे …
बंड्या : हे देवा, मला असे वरदान दे की मला काहीच करायला नको, सगळे काही
लोक करतील पण पैसे मात्र मला देतील ….
देव : अरे गाढवा सरळ सांग ना तुला “सुलभ-शौचालय” पाहिजे आहे….
तथास्तु …..

——————————————————————————–

शीला आजीनी मंदिरातल प्रवचन संपवून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली,
रिक्षावाल्याने डेक सुरु केला आणि गाण लागल,
शीला…. शीला कि जवानी…..
शीला आजी ( वैतागून ) : मेल्या बंद कर ते आधी, तरुण होते तेव्हा आमचे  हे पण
कधी प्रेमाचे दोन शब्द नाही बोलले आणि आता तू लागलाय इम्प्रेस करायला..

——————————————————————————–

पोपट : पेरू आहे का पेरू?
दुकानदार : नाही
पोपट (थोड्या वेळाने) : पेरू आहे का पेरू?
दुकानदार : नाही
पोपट (परत थोड्या वेळाने) : पेरू आहे का पेरू?
दुकानदार : आता परत आलास तर हातोडीनं डोकं फोडिन!
पोपट (परत थोड्या वेळाने) : हातोडी आहे का हातोडी?
दुकानदार : नाही
पोपट : मगं पेरू आहे का पेरू….

 

“suhas patil” <surapasaa@gmail.com      26-3-2011

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: