Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य

 

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार
करायला लावणारे असते.

‘मेरा भारत महान’

“बघतोस काय ? मुजरा कर …..! ”

बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!

“बघ माझी आठवण येते का?”

”पाहतेस काय प्रेमात पडशिल”

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

अं हं. घाई करायची नाही.

तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

“गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का?”

‘तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..’

‘अहो, इकडे पण बघा ना…’

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.

थांब लक्षुमी कुंकू लावते!

तुमचे लक्ष आमच्याकडे का?

“लायनीत घे ना भौ”

चिटके तो फटके!

राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू
जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग
ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

१३ १३ १३ सुरूर !

“नाद खुळा”

“हाय हे असं हाय बग”

आई तुझा आशिर्वाद.

“सासरेबुवांची कृपा ”

“आबा कावत्यात!”

पाहा पन प्रेमाणे

नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.

“हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!”

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी…

योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये …आणि …मुलांमध्ये..

वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

हेही दिवस जातील

नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा

घर कब आओगे?

१ १३ ६ रा

सायकल सोडून बोला

हॉर्न . ओके. प्लीज

“भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे”

नानाचा जोर…पप्पु, पिंकी, छोटी, चिंटु, ताई, अमोल, बबलु

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं

माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं

याचा विचार करून गाडी चालवा

बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये–

सुसाईड मशिन

मिसगाईडेड मिसाईल

मॉम सेज नो गल्स

बाई(क) च्या मागे नका लागु…माझ्याशी गाठ आहे…

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू, सोनू ….!

अणि खाली लिहले होते …..

बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: “मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल ” आणि
खाली लिहिले होते….

“ड्रायवर शिकत आहे” (बारीक़ अक्षरात)

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे

उगीच हॉर्न वाजवू नये

तुला चिरडायला एक सेकंद पुरेल

एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

 
 
VIDYA SATHE” <vidya_sathe@yahoo.co.in       22-11-2010

Advertisements

Responses

  1. hasun hasun divas god kelat saheb! Barik laksha ahe. Ithe Ameriket hyala bumper stiker mhantat. Kahi gujarati riksha shlok vakya athavat asle tar te hi joda na.
    khooop khoop dhanyawad.

  2. Faarch chhan. Pratyek vakyat kanhi tari aarth aahe, kuthe vinod aahe tar kuthe Jan-jagruti aahe, kuthe Updesh aaahe tar kuthe salla, kuthe maskeri the kuthe prem. Kharach aapan fakta vachato aani sodun deto, he bar nahin na.

  3. Realy it’s very very fancastic 1

  4. Apratim…….Office madhalya lunch time la sarv vaachal…khup hasayala aal aani titakach practical hi aahet kahi vaakye…good 1

  5. Beautiful!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: