Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

घरापासून दूर

घरापासून दूर …………………..

घरापासून दूर …………………..
मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते “तुला घरी जाऊस वाटत नाही”?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर …….
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे

तुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई !

“तुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई !
जगत अवघ्या तुझासरखे , दुसरे दैवत नाही ! ”

“चंद्राचे चांदणे तर नित्य बदलत असते ,
परंतु,
आईच्या वात्सल्याची अमावस्या कधीच होत नसते !
नदीच्या पात्रतले पाणीही नेहमी वाढत – घटत राहते,
परंतु,
आईच्या प्रेमाचा प्रवाह
कधीही घटत नाही , आटत नाही !”

ती आई होती म्हणूनी

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

आई फ़क्त तुझ्यासाठी…….

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी…….

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

airport वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं…
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं…

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो…..
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस…
पण मलाही माहित आहे आई..

 

 

“Ratnakar Kadikar” <ratnakar.kadikar@yahoo.in      4-10-2010

 

Advertisements

Responses

  1. अति सुंदर हृदयाला हलविणारी ,अभिनंदन

    • thanks for the comments

  2. अति सुंदर खूपच छान

    • thanks for your comments


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: