Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

अती भयानक पीजे

अती भयानक पीजे

दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अॅडमीट असतात…
प.झु.: काय बेगॉनका…?
दु.झु.: नाही रे …पॅरॅगॉन‘..!!

————————
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
.
.
.
आली बाबा !!
————————

जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते
————————

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु….
“70, 82, 89, 99”
बबन:शेवंती, येती तू ?… येत नाय? .. नाय त नाय!!!
———————–

पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात
 ….
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ….
———————–

जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
————————-
शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला??
.
.
.
राज्य करण्यासाठी??
.
.
नाही ..
.
.
विचार करा..
.
.
सोप्पय…
.
.
कुलुप उघडण्यासाठी !!
———————

३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही… का??
?
?
कारण, ती म्हणते, “शी, केक ला मुंग्या लागल्यात …!!”

मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.

 शेजारणीने मराठी बाईला विचारले, “दोपहरको क्या करती हो?”
मराठी बाईने उत्तर दिले, “थोडा गिरती हूँ!“…

क्या?”

हा हमारे यहा पे सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते है…*

 
 

 Prashant Pradhan” <pradhanpt@yahoo.co.in         27-5-2011

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: