Posted by: vmbhonde | सप्टेंबर 30, 2010

मराठी विनोद

.. शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले, “जमिनीवर!!” ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते …… त्यात एक कुत्रा हि नाचत होता…. लोकांनी विचारले ” तू का खुश आहेस ? ” ……… त्यावर कुत्रा म्हणाला ” वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!!!!! 🙂 ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

गब्बर : ” ये हात मुझे दे दे ठाकूर…” ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे…सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन… गब्बर : माफ कर यार, तू तो senti हो गया …. ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात? Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही.. संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.. ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

परीक्षेच्या RESULT नंतर: जर चांगले गुण मिळून पास झाला तर… शिक्षक: मी शिकवलंय म्हणून आई: सगळी देवाची कृपा …बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच … मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि… जर नापास झाला तर…. शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच…. सगळे बदलतात पण मित्र नाही. ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले, ” महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?” … ” अगं काही नाही … हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता” ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

आजोबा – अरे बन्या जरा माझी कवळी आण. बन्या – अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!! आजोबा – माहितीये रे……. … समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात. channel वर म्हैस दिसते…. नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक . …. . . . . . . . बायको : Aiyyaaaaaa… सासूबाई !!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

घोर कलियुग – एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो. मुलगी – तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का? …मुलगा – नाही. . . . . मुलगी – मग चल ना तुझ्या घरी जाऊ,इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

मुलगा – बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो. बाबा – मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या. . . …. . . . मुलगा – नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …! . . . . …. .घरमालक:- अरेSSS…..!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

पत्रकाराने एका जखमीला विचारले,” जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?” जखमी रागाने म्हणाला,” नाही…….बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला . . …. . . . . . “धप्पा”!!!!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे. नवरा – कशावरून??? . …. . . . . बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये. ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,” आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का??????? मुलगा थोडा वेळ विचार करतो…….तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,” हे बघ, बोअर करु नकोस.”!!!!!!!! ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या – काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? … बंड्या – मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.

Ratnakar Kadikar” <ratnakar.kadikar@yahoo.in         26-9-2010

Advertisements

Responses

 1. MALA TUMACHE JOKE AVADALE

 2. MAIA VINOD VACHAYALA AAVADTE
  TUMACHE VINOD FAARACH CHAN AAHE

 3. Gud collection..

 4. mala tumache vinod khup aavadale aasech nanaveen vinod pathava

  • fffffgffd

 5. MAST RE

 6. wah waha

 7. Vilas tu pathawilele jocks apratim ! Prakash pandit

 8. બહુજ સરસ લેખ !

  મોટા ભાગે ગુજરાતીઓ આ બાબતમાં સાહસિક કેમ નથી?

  રાજભાષા હિન્દી પ્રચાર કેન્દ્રોને નુક્તા અને શિરોરેખા મુક્ત ગુજનાગરી લિપીની સરળતા સમજાવવા કોઈ તૈયાર નથી.આધુનિક ગુજરાતી પ્રતિભાઓ ગુજરાત માં હિન્દી પ્રચાર કેન્દ્રો ને વેગ કેમઆપી રહ્યા છે? જો હિન્દી રોમન અને ઉર્દુ લિપીમાં લખાય તો ગુજનાગરી લિપીમાં કેમ નહિ? સર્વ શ્રેષ્ટ ગુજનાગરી લિપીમાં ભારતની બધીજ ભાષાઓ કેમ ન શીખી શકાય ?

  જો હિન્દી અને ઉર્દુ ભાષી બાળકો બે લિપિમાં શિક્ષણ(દેવનાગરી +રોમન ) લઇ શકે તો ગુજરાતી બાળકો કેમ નહિ? શિક્ષણ વિભાગ આ બાબતમાં નિર્ણય કેમ લઇ શકતું નથી?

  બીજું ઘણી જ વેબ સાઈટ પર બધીજ જોબ્ઝ ની જાહેરાત અંગ્રેજીમાં આપેલ છે. જો ગુજરાતના વિદ્યાર્થીઓ હિન્દી ને બદલે અંગેજી શીખવામાં સમય પસાર કરે તો કેવું સારું? શું આ બધી જોબ્ઝ મોટે ભાગે અલ્પ અંગ્રેજી જાણતા ગુજરાતીઓને મળશે કે પછી ફ્લુઅન્ટ અંગ્રેજી બોલતા અન્ય રાજ્યજનોને ? ગુજરાતમાં ટોપ લેવલ ની જોબ્ઝ પર કેટલા ગુજરાતીઓ છે ? કેમ ? વિદ્યાર્થીઓને હિન્દી તો બોલિવૂડ જરૂર શીખવશે પણ અંગ્રેજી?
  ભલે બોલો,શીખો હિન્દી પણ લખો ભારતની શ્રેષ્ટ સરળ ગુજનાગરી લિપિમાં!

  kenpatel.wordpress.com
  saralhindi.wordpress.com
  http://iastphoneticenglishalphabet.wordpress.com/


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: