Posted by: vmbhonde | जून 4, 2010

अमेरिकेहून परतलेला देसी

अमेरिकेहून परतलेला देसी अमेरिकन कसा ओळखावा? या काही खुणा.

 • दुधाच्या पाकिटावर त्यात किती टक्के चरबी आहे, याचा आकडा शोधतो. 
 • झेडला झीम्हणतो. 
 • तारीख/ महिना/ वर्ष अशी तारीख न लिहिता महिना/ तारीख/ वर्ष अशी लिहितो. 
 • इंडियन स्टँडर्ड टाइम आणि भारतीय रस्त्यांची स्थिती यांची सतत टर उडवतो. 
 • भारतात येऊन महिने उलटले, तरी जेट लॅगचेच गाऱ्हाणे सांगत राहतो. 
 • तिखट खाणे टाळतो. 
 • साध्या कोकऐवजी डाएट कोकपितो. 
 • भारतात पहिल्यांदाच आल्यासारखा प्रत्येक गोष्टीबद्दल बेसिक प्रश्न विचारतो. 
 • शेड्युलला स्केज्युलम्हणतो, मोड्युलला मोज्युल‘. 
 • ढाबा/ हॉटेलच्या अन्नाकडे संशयाने पाहतो. 
 • बॅगेवरचं अमेरिकन एअरलाइन्सचं स्टिकर वर्षभरानंतरही काढत नाही. 
 • कोणत्याही संभाषणात, कोणत्याही विषयाची सुरुवात मी जेव्हा यूएसमध्ये होतो…या वाक्याने करतो!!
 • suhas patil” <surapasa@hotmail.com    1-6-2010
Advertisements

Responses

 1. very true…

  one more from myside….
  one always try to discuss on the subject which finally goes to the subject of U.S.and then one starts telling his/her stories about.

  🙂

 2. Very true and realistic picture of such human tribe.

 3. i will send you some more in this category.

 4. एक मेल मधे ह्या सारखी भली मोठी लिस्ट होती. ह्या उलट काही बिंदु मांडतो
  * Madonna गंगा स्नान करायला येते
  * कही शेकडो विद्यार्थी, पर्यटक अजंता लेणी, हृषिकेश किंवा समाज सेवा करायला येतात

  हे सगळं भारत सरकार काही खर्च न करता. उलट सरकारी जाहिराती तर घाबरून सोडतात! असो. आणखीन एक मुद्दा- हे परतलेले देसी आवर्जून तिकिटाचे भाव किती वाढलेत सांगायचे विसरत नाही!

 5. I sometimes read ur blog entries. they r both educative & entertaining. Thanks for keeping us posted. Mukesh

 6. किति पैसे झाले च्या बदले किति डॉलर्स मण्तिल…हाव मेनि बक्स मण्तिल…अमेरिके हुन आण्लेल्या वस्तु जपुन वापर्तिल कधि टाकणार नाहि….आवर्जुन सग्ल्याना दाख्व्तिल किति चान्ग्ल आहे ते पाहा….आणी तिथल्या गोश्टी कधि सम्पणार नाहि….पुडील आयुश्य भर लोकान्ना अय्कायला मिळतिल…..वगेरे ….वगेरे…बरोबर ना???
  हाहाहाहाहा……

 7. किति पैसे झाले च्या बदले किति डॉलर्स मण्तिल…हाव मेनि बक्स मण्तिल…अमेरिके हुन आण्लेल्या वस्तु जपुन वापर्तिल कधि टाकणार नाहि….आवर्जुन सग्ल्याना दाख्व्तिल किति चान्ग्ल आहे ते पाहा….आणी तिथल्या गोश्टी कधि सम्पणार नाहि….पुडील आयुश्य भर लोकान्ना अय्कायला मिळतिल…..वगेरे ….वगेरे…बरोबर ना???
  हाहाहाहाहा……


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: